दिखावा, बढाई मारणे आणि या छोट्या छोट्या गोष्टी
मोठे लोक करत नाहीत
***
विचार करण्यावर कोणतेही बंधन नाही
कोणीही काहीही विचार करू शकतो
***
दोन पैश्यांवर उड्या मारणारे
आले सल्ला देण्यासाठी
***
पैसे, सोने आणि चांदी साठी
लोक हिरे सोडतात
***
प्रयत्न करतो
तुला कळवतो
हे सांगून
दगड पाण्यात पडला
***
प्रथम स्वतः पहा. स्वतः ऐका
आणि स्वतः समजा
आणि नंतर एखाद्यासाठी काहीतरी बोला.
"जर कोणी तुम्हाला त्याचे गुपित सांगतो
तर तो तुम्हाला त्याच्या तितिजोरीची चावी देतो
***
कुणाला काळीज जरी काढून दिलात
तरी तो तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही.
***
जर दोघेही सुखी असतील
त्यांच्या आयुष्यात
तर तिसऱ्या व्यक्तीने
निघून जाणे ठीक आहे.
***
कदाचित कोणी भेटायला आले असेल
कदाचित कामाच्या बहाण्याने आले असेल
कदाचित भेटण्याच्या बहाण्याने काम घेऊन आले असेल
कदाचित फक्त भेटायला आले असेल
***
कोणीतरी कुणावर नाराज आहे
कोणीतरी स्वतःहा वर नाराज आहे
काय माहीत
कोणाला कोणती गोष्ट वाईट वाटेल
कोण कशामुळे नाराज आहे.
***
केलं कोणी दुसऱ्याने आणि नावं वेगळं आहे
काम करणारा कोणी दुसराच आणि कोणी कामचोर आहे
केलं कोणी दुसऱ्याने आणि दाखवणारा कोणी दुसराच आहे
निशाण दुसऱ्याचे आणि हात वेगळे आहे
चोरांवर चोर सगळे चोर आणि चोरांचा पण एक आणखीन चोर आहे
***
एखाद्याच्या शांततेचा इतका पण फायदा घेऊ नका
की तो बोलू लागेल
आणि तुमचा अपमान होईल
***
जे नाते योग्य नाहीत ती तोडा
जिथे तुम्हाला आदर मिळत नाही ती जागा सोडा
***
मला आराम वाटतो आणि रात्री झोप येते.
मी झोपी जातो आणि सर्वकाही विसरतो.
***
काही लोकांना त्यांच्या चुका कळतात
पण त्यांना माफी मागायला लाज वाटते
***
घर कितीही मोठे बांधू द्या
जर मन छोट असेल तर
कुत्राही घरी येत नाही.
तक्रारी जास्त, स्वाभिमान कमी
जाऊ द्या, हे आमचे तुमचे कसले
भावना समजत नाहीत एखाद्याच्या
जाऊ द्या, ही हुशारी कसली
स्वत:हा चुकीचे राहा आणि लोक व्वा! व्वा! करावीत
संपवून टाका हा आजार कसला
चुकीच आणि खरं यातला फरक समजतो
सोडा हा मोठेपणा कसला
भेटलं तर मलाच नाही तर कोणालाही नको
सोडा ही वृत्ती कसली
***
कोणीतरी बुडतो
कोणीतरी कुणाला बुडवतो
कोणीतरी कुणासाठी बुडतो
कोणीतरी कुणाला सोबत घेऊन बुडतो
***
स्वतःहा करा, स्वत:हा भरा
थट्टा करून घ्यायची असेल तर
स्वतःहा चूक करा
स्वतःहा , स्वतःहा ला त्रास द्या
स्वतःहा भरा
तक्रार करायची असेल तर ती स्वतःशी करा
स्वतः कमकुवत व्हा
स्वतःहा बुडून मरा
***
इतरांच्या आनंदात आनंदी असले पाहिजे.
दुःखी नाहीं
द्वेष दुष्कृत्यांबद्दल असल पाहिजे.
इतरांच्या प्रगती वर नाही.
***
जळण नाहीं मला
कुणाच्या खुशी वर ना काही अडचण
जर शत्रू च पण चांगल झालं
तर देवा त्यालाही आनंदी ठेव.
***
कदाचित तो तुमच्याशी बोलू शकत नसेल.
कदाचित तो तुमच्याशी बोलू इच्छित नसेल.
ज्याला प्रत्येक वेळी स्वतःहून बोलावे लागते
तो कदाचित तुम्हाला विसरला असेल.
***
आपली वेळ चांगली आहे
याचा अर्थ असा नाही की
इतरांशी कसेही वागाल काहीही बोलाल
वेळ प्रतेकांची बदलते
गरज कधीही कोणाची पडू शकते
***
ज्यांचा विवेक जिवंत आहे
ते दुसर्यांची भाकर आणि जमीन
हिसकावू घेत नाहीत
***
चेहरा पाहतात, आत डोकावतात,
रंग पाहतात, मागे वळून पाहतात,
आवडत नाही, पण पसंत करतात,
खिसा पाहतात, कपडे पाहतात,
आरसा कुठे आहे, इकडे तिकडे पाहतात,
स्वतःसाठी वेळ कुठं आहे, कुठं राहतात
***
जेव्हा अंधार असतो तेव्हा दिवा लावायच
गोंधळ कशाला? शुद्धीवर यायचं.
जेव्हा गोष्टी ठीक नसतात तेव्हा गोंधळ कशाला?
थोडे हळूवारपणे सांगायचं.
जेव्हा गोष्टी ठीक असतात तेव्हा बढाई कशाला?
थोड शांतपणे वागायचं.
जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल चिडचिड कशाला?
थोड धैर्य ठेवायचं
***
अप्रामाणिक होण्यास वेळ लागत नाही.
विश्वास गमावण्यास वेळ लागत नाही.
आयुष्यात एकदा भरपूर पैसे आले की,
व्यक्ती बदलण्यास वेळ लागत नाही.
***
खरे प्रेम लपवूनही लपवता येत नाही.
खोट प्रेम येथे हजार वेळा व्यक्त होते.
***
जो शांत तो खूप आनंदी
संगणाऱ्याचे दुःख थोडे जास्त आहे.
***
जो तुमच्यापासून दूर जाऊ शकतो.
तो तुमचा कसा असू शकतो?
जो परत येत नाही.
तो तुमचा कसा असू शकतो?
तुमच्या असल्याने किंवा नसल्याने
ज्याला फरक पडत नाही
तो तुमचा कसा असू शकतो?
***
मनाची कमतरता आहे.
बुद्धी स्वस्त झाली.
भावना नाहीशा झाल्या.
षड्यंत्रे भरपूर आहेत.
***
येथे कोण गरीब, कोण सरकार आहे
रक्ताची कमतरता, आणि मागणारे हजार आहेत
***
आम्ही असे केले.
आम्ही काहीतरी केले.
आणि तो खूप गरीब होता.
आम्ही त्याला मदत केली.
आणि तो अधिकारी बनला.
वा वा
***
जेव्हा कोणी तुम्हाला शब्दांनी दुखावतो,
प्रत्युत्तरात त्यांचे हृदय तोडून टाका.
***
आवश्यक नाही की
ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो
त्याला पण आपल्यावर विश्वास असायला पाहिजे
आणि ना आपण तत्याने आपल्यावर विश्र्वास ठेवावे असं काही करू शकत नाही.
***
अपल्या पाठीमागे आपल्यावर हसणारे
पाठीमागे आपल्याबद्दल वाईट बोलणारे भरपूर भेटतात
आपला तर तो असतो
जो आपला अपमान सहन करू शकत नाही
***
मन लावून केलं तर कोणतही काम
वाईट नाहीं जर ईमानदारी ने केलं तर
कोणतही काम छोट नाही
***
पाहिलय लोकांना खुप जवळून
ज्यांचे खिसे भरलेले होते ते देखील खूप गरीब होते.
***
ते आले काहीजण आशीर्वाद देण्यासाठी
बदल्यात काहीतरी मागण्यासाठी
***
चांगले दिवस सांगतात
किती प्रियजन आहेत.
वाईट दिवस सांगतो की
कोण आपले आहेत
***
कोणाकडूनही कोणत्याही अपेक्षाच ठेवू नका.
दुःखी होण्याची वेळच येणारं नाहीं
***
कोणाला हसवणे हे एखाद्यावर हसण्यापेक्षा खूप कठीण आहे.
आणि महान लोक हे करतात.
सामान्य लोक नाही
***
कधी दुःख लपवा,
ते प्रियजनांना दुखावते
कधी आनंद लपवा,
ते शत्रूच्या नजरेत येते
***
मागणारे नाहीं, देणारे व्हा,
नाराज होते मन,
दुःखी व्हा कमी देऊन,
घेण्याची वेळ येते,
दोन हाताने द्या,
ऐका हाताने घेऊन,
निघतात शब्द श्राप बनून,
स्वतंत्र व्हा आशीर्वाद देऊन,
उठतात हात ऐकहाद्याचे वाईट करण्यासाठी,
परक नाहीं कोणी,
कोणाच्या आयुष्यात जा दिवा घेऊन,
सर्वांच्या कामाला येता, तुमच्या कोणीही नाहीं,
सर्वांचे व्हा दूर पण जाऊन,
दुष्मन नाहीं कोणी, हसू येतं अपल्यांच्या दुःखा वर,
आनंद साजरा करा सर्वांना आनंद देऊन,
***
प्रशंसा, बक्षिसे आणि प्रसिद्धी हे
व्यवसाय मध्ये असतात
मदतीच्या बदल्यात यांची अपेक्षा ठेवणे
चांगले नाही.
***
कोणताही व्यक्ती प्रत्येक दुःख सहन करू शकतो
पण तो आपल्या प्रियजनांना त्रास होताना पाहू शकत नाही
***
दृष्टिकोन आणि हेतू स्पष्ट असले पाहिजेत.
एखाद्या व्यक्तीने इतरांबद्दल वाईट बोलू नये
आणि स्वतःची प्रशंसा करू नये.
***
तुमच्या परिवारा मधील काही प्रियजनांनाच वाटतं की
तुम्ही पुढे जाऊ नये
तुमच्यासोबत काहीही चांगल होऊ नये
***
मला दाखवण्यापूर्ते नातेसंबंध आवडत नाहीत.
मी मनातून एखाद्याला आपलं समजतो
भेटाल तर बोलूही नका मला
जर मन ठेवण्यासाठी बोलत असाल तर
***
येथे प्रत्येकजण स्वतःला हुशार समजतो.
प्रत्येकजण एकमेकांना मूर्ख समजतो.
***
दोघेही त्यांच्या पद्धतीने बरोबर होते.
आग तिसऱ्या व्यक्तीने लावली होती.
***
माझे वडील म्हणायचे,
"जर मांजर आजारी असेल तर
उंदीर तिच्या शेपटीने खेळू नये."
***
इथे तुम्हाला फक्त चालायला शिकवले जाते
जर तुम्ही बालपणात पडलात तर तुम्हाला उचलले जाईल
एक दिवस तुम्ही मराल
आणि फक्त खांदा दिला जाईल
***
मनमानी वागणारे लोक
इथे तुम्हाला बरेच सापडतील
मन जपणारे लोक कधी कधी भेटतात
***
कोणी माफी न मागणाऱ्यांला पण माफ केले
आणि ज्याची चूक नव्हती त्याला पण कोणी
अजिबात संकोच न करता माफ केले
***
जे योग्य नाही ते नात तोडून टाका
जिथे आदर मिळत नाही
ती जागा सोडा
***
प्रत्येकाला दुःख असते
कोणाला कमी कोणाला जास्त
जर घेतले नाही तर ते काहीच नाही
जर घेतले तर ते खूप जास्त असते
***
ज्या लोकांचे विचार खालच्या दर्जाचे असतात
ते स्वतः त्यांच्या शब्दांतून सांगतात की
ते किती खाली पडलेले आहेत.
***
चाड्या लावणे है काही लोकांचे आवडते काम आहे.
त्यांना चमचागिरी करायला आवडते.
***
एखादी व्यक्ती स्वतःची किंमत कमी करतो
प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी जास्त बोलून .
***
त्यांचा वेळ महत्त्वाचा आहे.
आपला वेळ वेळच नाही.
त्यांचे काम महत्त्वाचे आहे.
आपले काम कामच नाही.
***
चेहऱ्यासारखं चेहरा असू शकतो
पण चारित्र्य नाही.
***
तुमच्या पाठीवर कोण थोपटतो
हे महत्वाचे आहे
तुमच्या खांद्यावर कोणाचा हात आहे
तुमच्याशी हात कोण मिळवतो
तुमच्यासोबत कोण चालतो
***
तुमची उपस्थिती महत्वाची आहे
तुम्ही स्वतःच भेट आहात
***
झोपण्यापूर्वी काहीतरी खा
स्वतःची काळजी घ्या
तुम्ही खूप मौल्यवान आहात
आणि आनंदाने झोपा
***
कोणालाही काहीही सांगण्याची गरज नाही
शांत राहून पण बरच काही बोलता येते
***
मन छोट करण्याची सवय
गरिबांची असते,
जो आनंद वाटतो आणि निघून जातो
तो राजा असतो!
***
पहा आजकालचे चांगले पती-पत्नीं
त्यांना भीती वाटते
की त्यांच्यात संशय निर्माण होईल.
***
दुसऱ्या कोणाची काय गरज आहे?
जर तुम्ही स्वतःवर प्रेम करता,
तर तुम्ही ऐकटही आनंदी राहाल.
***
स्वास्थ विचारा
कसे आहात हे विचारा,
पण हे सांगू नका की
काय करायचं आहे
***
मागून पण मागितलात?
भेट मध्ये माझाच आनंद.
आता मला श्रीमंत व्हावं लागेल.
***
ऐका, जर तुम्ही मला स्मृतिचिन्ह दिले तर
मी ते गमावेन.
मला तर माझ्या हृदयाचा डबाच सांभाळता येत नाही
***
आयुष्य जगणे कठीण नाही
पण ते समजून घेणे खूप कठीण आहे.
***
कोणावर विश्वास ठेवण्यापूर्वी,
कोणाला समजून घ्यावे लागेल.
कोणाकडून विश्वासाची अपेक्षा करण्यापूर्वी,
स्वतः पण कोणावर विश्वास ठेवावे लागते.
***
चांगल आहे की कोणीतरी तिथपर्यंत पोहचले
जर घमंड राहिल नसत तर खुप दूर पर्यंत पोहचले असते
***
कोणाशी बोलण्यासाठी
'आठवण'
हे खूप सुंदर कारण आहे.
***
हातांच्या "मारण्यापेक्षा" टोमणे जास्त दुखावतात.
***
एखाद्याच्या मनात बसण्यासाठी बराच वेळ लागतो,
पण उतरून जाण्यासाठी एक क्षण पुरेसा आहे.
***
स्पर्श केल्याने मन पण जुडतात.
मनात काळ असणे म्हणजे पाप आहे.
***
सर्वांना समजतो..
कोणाशी तक्रार करत नाही.
सर्वकाही समजतो.
कोणाला नाराज करत नाही.
***
तुमचा पेन, छत्री आणि जोडा
कधीही तुमचा राहणार नाही.
कारण जे लोक ह्या वस्तू मागतात,
ते ना परत करत नाहीत ना विकत घेत नाहीत
***
कुणाला उशी भेटो किंव्हा नाही भेटो
कुणाला उशी पाहिजे पाया खाली
***
मला लोकांचे रिकामे शब्द
ऐकायला आवडत नाही.
एकटा राहिलो तर आराम मिळेल
***
मला दगडांची आवड पण नाहीं
मला तर फुल सुगंध चंद्र आणि तारे आवडतात
***
एकटे राहणे देखील सुरक्षित वाटते
कोण कधी कोणाचा शत्रू बनू शकेल
सांगता येत नाही
***
-परशु…
आम्ही लिहिलेली ई-पुस्तके-
https://amzn.in/d/5xHTSVV
0 Comments